लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

यंदा नऊ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : हर्षवर्धन पाटील - Marathi News | This year, nine lakh metric tons of sugarcane is the target: Harshvardhan Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यंदा नऊ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : हर्षवर्धन पाटील

कर्मयोगी सहकारीच्या ३४ गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ संपन्न ... ...

FRP आणि साखरेचा दर ठरवताना शेतकऱ्यांचे हित लक्षात घेणार- दिलीप वळसे पाटील - Marathi News | Interest of farmers will be taken into account while fixing FRP and sugar rate- | Latest pune News at Lokmat.com

पुणे :FRP आणि साखरेचा दर ठरवताना शेतकऱ्यांचे हित लक्षात घेणार- दिलीप वळसे पाटील

भीमाशंकर सहकारी साखर  कारखान्याच्या २४ व्या गळीत हंगामाचा दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते शुभारंभ... ...

चारा उत्पादन, चारा टंचाई आणि मोलॅसिसचे महत्व - Marathi News | production of fodder, fodder scarcity and importance molasses | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चारा उत्पादन, चारा टंचाई आणि मोलॅसिसचे महत्व

नवी दिल्ली येथे झालेल्या ५२ व्या जीएसटी परिषदेत उसाचे उपउत्पादन आणि अल्कोहोल उत्पादनासाठी कच्चामाल म्हणून वापरल्या जाणाऱ्या मोलॅसिस वरील कर २८ टक्क्यावरून ५ टक्क्या पर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला. ...

सोलापूर जिल्ह्यात आठ कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे ७६ कोटी अडकले - Marathi News | 76 crores of farmers stuck with eight sugar factories in Solapur district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूर जिल्ह्यात आठ कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे ७६ कोटी अडकले

जिल्ह्यातील ८ साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम अद्याप शेतकऱ्यांना दिली नसली तरी एकाही साखर कारखान्यांवर कारवाई झालेली नाही. ...

१९ कारखान्यांची यंदाच्या गळीत हंगामात होणार दमछाक.. - Marathi News | During the fall season, 19 sugar mills will be exhausted... | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :१९ कारखान्यांची यंदाच्या गळीत हंगामात होणार दमछाक..

गळीत हंगामासाठी कारखाने सज्ज मात्र या कारखाऱ्यांची होणार अडचण... ...

ऊस तोड कामगारांसाठी साखर कारखान्यांना द्यावी लागणार आर्थिक मदत - Marathi News | Assistance from sugar mills for sugarcane workers for their families, education of boys and girls | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊस तोड कामगारांसाठी साखर कारखान्यांना द्यावी लागणार आर्थिक मदत

ऊस तोड कामगारांसाठी त्यांच्या कुटुंबासाठी, मुला-मुलींच्या शिक्षणासाठी तसेच विविध योजनांचा लाभ देण्यासाठी साखर कारखान्यांकडून १० रुपये प्रति टन याप्रमाणे वसुली करून लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊस तोड कामगार कल्याण महामंडळाला ही रक्कम देण्याचे यावेळी निर्णय ...

गाळप हंगामाच्या तोंडावर मुकादम, उसतोड मजूरांचा राज्यव्यापी बंदचा इशारा  - Marathi News | In the run-up to the galap season, Mukadam, Ustod laborers warn of a statewide strike | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गाळप हंगामाच्या तोंडावर मुकादम, उसतोड मजूरांचा राज्यव्यापी बंदचा इशारा 

प्रतिटन ४०० रु. दर देण्याची मागणी ...

‘महांकाली साखर कारखाना’ फुकट दिला तरी ‘राजारामबापू’ने घेऊ नये - संजय कोले  - Marathi News | Even if Mahankali Sugar Factory is given for free, Rajarambapu should not take it says Sanjay Kole | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘महांकाली साखर कारखाना’ फुकट दिला तरी ‘राजारामबापू’ने घेऊ नये - संजय कोले 

सभासदांच्या शेअर्सची रक्कम १५ हजार रुपये करू नये ...